सिरोंचा (प्रतिनिधी) दि. १२/०९/२०२६:-येत्या सोमवार पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सिरोंचा पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सवात शांतता राखा, सहकार्य करा,उत्सव आनंदात व डि जे मुक्त,नशा मुक्त, साजरा करा... Read more
विशेष बातमी , दि. १० सप्टेंबर : ग्रामीण महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व असलेला बैल पोळा सण आज पारंपरिक उत्साहात साजरा होत आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतीकामात मोलाची साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा हा द... Read more
सिरोंचा ( प्रतिनिधी ): सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना सध्या लागू असलेली प्रति एकर १२.६० क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून २० क्विंटल करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन सिरोंचा तहसीलदार यांच्यामार्फत महारा... Read more
सिरोंचा (प्रतिनिधी) | दि. ७ सप्टेंबर २०२६ :सिरोंचा येथील प्राणहिता नदीच्या तीरावर वसलेल्या पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी मंदिरात भजनाचा क... Read more
सिरोंचा (प्रतिनिधी ) : श्री कौंडिण्य महर्षी गौड कलार समाज संघटना, सिरोंचा यांच्या वतीने तालुक्यात प्रथमच सरदार सर्वाय पपन्ना गौड महाराज यांची ३७६ वी जयंती श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी त्यांच्या प्रतिमेला पुष... Read more
कारसपल्ली (प्रतिनिधी ) : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कारसपल्ली येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ तास अखंड भजनाचा धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा अखंड भजनाचा का... Read more
सिरोंचा (प्रतिनिधी) : मौजा गोलागुडम माल येथील वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक ४९३ मधील जमिनीवरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत गोलागुडम व सुनकरअल्ली परिसरातील नागरिकांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी सिरोंचा तहसीलदारांना निवेदन सादर केले. राष्ट्रवादी काँग्रेस... Read more
सिरोंचा (प्रतिनिधी) दि.२३/०८/२०२६ :- नव्याने स्थापन झालेल्या श्रीराम मंदिर सिरोंचा येथे दि.२२/०८/२०२६ला श्रीराम मंदिर वर्किंग कमिटी सिरोंचा कडून श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम अत्यंत आनंदी, उत्साही, मंगलमय वातावरणात भाविकांचा उपस्थितीत दुपारी... Read more
सिरोंचा (प्रतिनिधी ): सिरोंचा येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम मंदिराच्या धार्मिक कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी श्रद्धापूर्वक देणगी देत मंदिराच्या कार्याला हातभार लावला. मंदिराच्या... Read more
नारायणपूर (प्रतिनिधी) : भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन ग्रामपंचायत नारायणपूर येथे देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत नारायणपूरचे प्रशासक श्री. अशोक समय्या हरी यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजा... Read more